Prakash Javdekar sakal
देश

सिद्धूंवरील आरोपावर ‘घराण्या’चे मौन कसे?

भाजप नेते प्रकाश जावडेकर यांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पंजाबमधे काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी केलेले देशद्रोहाचे आरोप अत्यंत गंभीर आहेत. तरीही गांधी घराणे त्यावर गप्प का बसले आहेत, असा सवाल ज्येष्ठ भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी उपस्थित केला आहे.

दुसरीकडे कॉंग्रेस नेतृत्वाने नवीन मुख्यमंत्री म्हणून चरणजितसिंग चन्नी यांचे नाव पुढे केल्याने आणखी नाराज होऊन अमरिंदरसिंग नजीकच्या काळात आम आदमी पक्ष, शिरोमणी अकाली दल यासारखे पर्याय निवडू शकतात का, अशी दिल्लीत चर्चा आहे. भाजपनेही त्यांच्यावर जाळे फेकले आहे. सिद्धू यांच्यावरील पाकप्रेमाचे आरोप आगामी निवडणुकीत कॉंग्रेसला भोवणार अशीही शक्यता वर्तविली जात आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना, या पदासाठीचे दीर्घकालीन दावेदार असलेले प्रतिस्पर्धी सिद्धू यांच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधांबाबत त्यांनी अनेक आरोप केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde यांनी लोकसभेतील संख्याबळाचे गणित बदललं! NDA मध्ये बनतील शक्तिशाली नेते; जागांचे गणित पाहा...

Farmer Protest: कर्जमुक्तीच्या लढ्याचा वणवा राज्यभर! तहसील कार्यालयावर व पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी, बुलडाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये महायुतीचे सर्व नगरसेवक मतदान केंद्रावर दाखल

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी आयर्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी BCCI चा मोठा निर्णय; नेमकं काय घडलं?

गुलाबी रंग आणि त्यावर मोठी फुलं, रश्मिकाने घातलेल्या ड्रेसची किंमत ऐकून थक्क व्हाल!

SCROLL FOR NEXT