Home Minister Amit Shah esakal
देश

"उत्तर प्रदेशातील अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे थांबवा", शाहांवर निशाणा

ओमकार वाबळे

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर टीका केली आहे. उत्तर प्रदेशातील अल्पसंख्याकांना लक्ष्य करणं थांबवा, असे सिब्बल म्हणाले. हा प्रकार नियोजनबद्ध आणि जाणिवपूर्वक असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी सिब्बल यांनी भाजप आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केलं.

सिब्बल म्हणाले, "अमित शाह यांनी जम्मू -काश्मीरमधील अल्पसंख्यांकांचे संरक्षण करण्याची मागणी केली होती. मात्र, हा भाजपच्या रणनीतीचा भाग आहे. काश्मीरमधील अल्पसंख्यांकांच्या संरक्षणाची मागणी ही प्रशंसनीय आहे. पण उत्तर प्रदेशातही तेच करा, असा सल्ला त्यांनी दिलाय. अल्पसंख्याकांना नियोजनबद्ध पद्धतीने लक्ष्य करणे थांबवा, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : आम्ही काही 'व्होट बँक' नाही आणि आम्हाला आमचे हक्क मिळालेच पाहिजेत: असदुद्दीन ओवेसी

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT