Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Delhi Jantar-Mantar Protest: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. यावेळी पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Female Journalist harassment-allegation-on-police

Female Journalist harassment-allegation-on-police

ESakal

Updated on: 

नवी दिल्ली : देशभरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात आंदोलनं काढली जात आहेत. नुकतेच दिल्लीच्या जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. तीन महिला पत्रकारांनी पोलिसांवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com