manoj karjagi 
देश

काँग्रेस नेत्याचे कर्मचारी महिलेशी गैरवर्तन; महिलेच्या प्रियकराने धु..धु..धुतले

सकाळ डिजिटल टीम

धारवाड : कर्नाटक काँग्रेसच्या एका नेत्याला धारवाड जिल्ह्यातील त्याच्या सलूनमध्ये कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. (Crime news in Marathi)

ब्युटीशियन म्हणून काम करणाऱ्या महिलेने तक्रारीत आरोप केला की, आरोपी मनोज करजगी शनिवारी सलूनमध्ये आला आणि त्याने तिला मिठी मारून किस करण्याचा प्रयत्न केला. महिलेने तिच्या प्रियकराला याची माहिती दिली. त्यानंतर महिलेच्या प्रियकरांने दोन मित्रांसह घटनास्थळी पोहोचून काँग्रेस नेत्याला धु..धु..धुतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर आरोपांसह लैंगिक छळाच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मनोज करजगी हा एका मंत्र्याचा माजी सहकारी होता आणि पक्षाच्या कार्यात सहभागी होता, असे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे. काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आरोपी उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचा संचालकही होता. माजी मुख्यमंत्र्यांसोबतचे त्यांचे फोटोही समोर आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT