Corbevax vaccine sakal
देश

बूस्टर डोससाठी CORBEVAX ला परवानगी; DCGI नं दिली मंजूरी

बूस्टर डोससाठी आणखी एका लसीचा भर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या संसर्गानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. यापार्श्वभूमीवर आता कोर्बोव्हॅक्स या कोरोना प्रतिबंधक लसीला बूस्टर डोससाठी DGCI नं परवानगी दिली आहे. बायोलॉजिकल ई लिमिटेडनं याची माहिती दिली. (CORBEVAX gets DCGI nod as a heterologous COVID19 booster dose)

यापूर्वीच डीसीजीआयनं गेल्या वर्षी २८ डिसेंबर रोजी प्रौढांना आपत्कालिन वापरासाठी आणि या वर्षी ९ मार्च रोजी काही अटी-शर्तींसह १२ ते १७ वयोगटातील मुलांसाठी कोर्बोव्हॅक्सला परवानगी दिली होती. बायोलॉजिकल ई लिमिटेड या फार्मा कंपनीची निर्मिती असलेल्या कोर्बोव्हॅक्स लसीचा उपयोग १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT