Latest Covid News Updates Sakal
देश

Corona - देशात दिवसभरात 2 लाख 82 हजार नवे रुग्ण; 441 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली - भारतातील (India) कोरोना (Corona) संसर्गाचा वेग वाढत असून केंद्राने कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याचा निर्देश दिले आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णांची संख्या दर दिवशी अडीच लाख आणि त्याहून जास्त आढळत आहे. गेल्या २४ तासात भारतात २ लाख ८२ हजार ९७० इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ४४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.(Latest Covid News Updates in India)

दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्याही वाढली आहे. काल दिवसभरात १ लाख ८८ हजार १५७ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या देशात १८ लाख ३१ हजार इतके सक्रीय रुग्ण आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा १५.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी देशात तब्बल ४४ हजार ८८९ नवे रुग्ण आढळून आले.

देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढत चालली आहे. आतापर्यंत ८ हजार ९६१ जणांना ओमिक्रॉनची बाधा झाली आहे. मंगळवारी ०.७९ टक्के नवे रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.(Covid Omicron Variant Count and Updates in India)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT