corona vaccination 
देश

Corona Update : नव्या रुग्णसंख्येत घट, विक्रमी लसीकरण

सकाळ डिजिटल टीम

भारतात गेल्या 24 तासात नव्या रुग्णसंख्येत 23.5 टक्के घट झाली आहे.

नवी दिल्ली - देशात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 25 हजार 166 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 437 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 3 कोटी 22 लाख 50 हजार 679 इतकी झाली आहे. भारतात गेल्या 24 तासात नव्या रुग्णसंख्येत 23.5 टक्के घट झाली आहे.

भारतात सध्या 3 लाख 69 हजार 846 सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत 3 कोटी 14 लाख 48 हजार 754 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे 4 लाख 32 हजार 79 जणांना आतापर्यंत प्राण गमवावे लागले आहेत.

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरु असून आतापर्यंत 55 कोटी 66 लाख 29 हजार 524 जणांनी लस घेतली आहे. गेल्या 24 तासात 88 लाख 13 हजार 919 जणांनी लस घेतली असून एका दिवसात झालेली ही विक्रमी संख्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Trust: राम मंदिर प्रकरणात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर गंभीर आरोप; 'एसआयटी'कडे तक्रार

IND vs IRE, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं पदार्पण, पण कोणाला डच्चू - सॅमसन, ईशान की अभिषेक? पाहा कशी असू शकते भारताची Playing XI

बाईकस्वारावर झाडाची फांदी कोसळली, थेट कोमात; रस्त्यातच घडला भीषण प्रकार, पाहा VIDEO

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केसांची काळजी घेताना 'या' चुका टाळा; नाही तर केस आणि टाळूचं होऊ शकतं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : TET परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यात येईल- पंकज भोयर

SCROLL FOR NEXT