Corona Virus Update in India  esakal
देश

भारतावरील संकट जाता जाईना! देशात 24 तासांत कोरोनाचे 11,793 नवे रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 11,793 नवीन रुग्ण आढळले आहेत.

Corona Virus Update India : भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 11,793 नवीन रुग्ण आढळले असून, कोविडमुळं 27 जणांचा मृत्यू झालाय. देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 96,700 आहे.

आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, दैनंदिन सकारात्मकता दर 2.49% आहे. तर, साप्ताहिक सकारात्मकता दर 3.36% होता. गेल्या 24 तासांत 4,73,717 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 197.31 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. सध्या देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 96,700 आहे. सध्या सक्रिय प्रकरणं 0.22% आहेत. तर, बरं होण्याचं प्रमाण 98.57 टक्के आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9,486 रुग्ण बरे झाल्यानं एकूण बरं होण्याचा आकडा 4,27,97,092 वर पोहोचलाय. आतापर्यंत देशात एकूण 86.14 कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT