देश

Video : दिल्ली महापालिकेत तुफान हाणामारी; भाजप-आपचे नगरसेवक एकमेकांना भिडले

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः दिल्ली महानगर पालिका पुन्हा एकदा मारहाणीचा अड्डा झाला आहे. स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये आज भाजप आणि आम आदमी पार्टीचे सदस्य एकमेकांना भिडले.

दोन्ही गटांचे नगरसेवक एक-दुसऱ्याला बुक्क्यांनी मारहाण करत होते, एकमेकांचे केस ओढत होते. आज स्टँडिंग कमिटी निवडणुकीसाठी मतदान झालं. या निवडणुकीदरम्यान थेट मारहाण झाली. यावेळी दुसऱ्यांदा काऊंटिंगची मागणी करण्यात आली होती. याच मुद्द्यावरुन भाजप आणि आपचे नगरसेवक समोरासमोर आले.

माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक कमलजीत शेहरावत यांनी आरोप केला की, नवनियुक्त महापौर शैली ओबेरॉय ह्या दिल्ली निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांचं आणि निगम सचिव कार्यालयातील अधिकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत नव्हत्या. अधिकाऱ्यांनी मतगणना केली परंतु ओबेरॉय काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थिती नव्हत्या. त्यामुळे भाजप नगरसेवक संतापले. फेरमतमोजणीला महापौरांनी नकार दिल्याने हा राडा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Lung Health: तुमचं वय वाढतंय अन् फुफ्फुसे वेगाने थकतात! वयानुसार 'लंग हेल्थ' कडे दुर्लक्ष नका करू; वाचा काय सांगतात तज्ज्ञ...

SCROLL FOR NEXT