Vaccination Campaign Karnataka esakal
देश

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची धास्ती वाढली! कर्नाटकात मंगळवारपासून देण्यात येणार कोविड प्रतिबंधक लस

राज्यातील १.५ कोटींहून अधिक लोक प्रतिबंधात्मक लस घेण्यास पात्र आहेत.

सकाळ डिजिटल टीम

बंगळूर : राज्यात कोविडचे (Coronavirus) जेएन-१ व्हेरियंट (Covid JN-1 Variant) वाढत असून त्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लसीकरण मोहीम (Vaccination Campaign) राबविण्यात येणार आहे. सरकार दोन जानेवारीपासून राज्यात कोर्बीवॅक्स (Corbevax Vaccine) लस देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही लस देण्यात येईल. राज्यातील १.५ कोटींहून अधिक लोक प्रतिबंधात्मक लस घेण्यास पात्र आहेत. आतापर्यंत राज्यातील दीड कोटींहून अधिक लोकांना तिसऱ्या डोसची लस मिळालेली नाही.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने (Health Department) पुन्हा प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने प्राथमिक टप्प्यात ३० हजार कोर्बिवॅक्स लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरोग्य विभागाने कोरोना विषाणूबाबत खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT