COVID-19 Jn.1 Variant esakal
देश

Covid JN.1: कोविडचा नवा व्हेरियंट देशभरात वेगानं का पसरतोय? आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं कारण

देशात कोविडचा JN.1 व्हेरियंट वेगानं पसरत आहे. देशासह महाराष्ट्रातही सध्या कोविडचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कोविडचा JN.1 व्हेरियंट वेगानं पसरत आहे. देशासह महाराष्ट्रातही सध्या कोविडचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. यापार्श्वभूमीवर दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनल मेडिसिन अँड रेस्पिरेटरी अँड स्लीप मेडिसिनचे अध्यक्ष आणि मेदांता येथील वैद्यकीय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी हा व्हेरियंट इतक्या वेगानं का पसरतोय याचं कारण सांगितलं आहे. (Covid JN.1 update why is variant of Covid spreading rapidly in the country says Health experts Sumeet Guleria)

नवा व्हेरियंट वेगानं का पसरतोय?

डॉ. गुलेरिया म्हणाले, "नवीन कोविड व्हेरियंट JN.1 हा प्रबळ व्हेरियंट म्हणून उदयास येत आहे. तो वेगानं पसरतोय कारण तो अधिक संक्रमणक्षम आहे आणि त्यात रोगप्रतिकारक शक्ती आहे. पण यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की, कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असली तरी रुग्णालयात दाखल रुग्णांची आणि मृत्यूंमध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळं, हा एक सौम्य प्रकार आहे" (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबईत मुसळधार पावसाचा विमानसेवेवर मोठा परिणाम; उड्डाणे आणि लँडिंग प्रक्रियेत अडथळे

SCROLL FOR NEXT