Shivsena-bjp sakal
देश

लोकसभा पोटनिवडणूक: दादरा, नगर हवेलीमध्ये शिवसेना आघाडीवर

शिवसेनेने मोहन डेलकर यांच्या पत्नी कालाबेन डेलकर निवडणूक लढवत आहेत.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: दादरा नगर हवेली (Dadra and Nagar Haveli LS bypoll) या केंद्रशासित प्रदेशात लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. मोहन डेलकर (Mohan delkar) यांच्या मृत्यूमुळे इथे निवडणूक होत आहे. दादरा नगर हवेली या लोकसभा मतदारसंघात शिवसेना (Shivsena) आणि भाजपामध्ये (Bjp) मुख्य लढत आहे. इथून शिवसेनेने मोहन डेलकर यांच्या पत्नी कालाबेन डेलकर यांना तिकिट दिलं आहे. त्यांची मुख्य लढत भाजपाच्या महेश गावित आणि काँग्रेसच्या महेश दोढी यांच्याबरोबर आहेत.

मतमोजणीचा तासाभराचा जो कल आहे, त्यानुसार कालाबेन ४ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना १२ हजार २६८ मत मिळाली आहेत, तर गावित यांना ७,४१८ मत मिळाली आहेत. काँग्रेसच्या दोढी यांना फक्त ४४७ मत मिळाली आहेत. अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या करुन जीवन संपवलं. त्यामुळे पोटनिवडणूक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

SCROLL FOR NEXT