Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या - SC ते मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या - SC ते मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

1. 'या' देशातील ९३ वर्षे जुन्या विद्यापीठात MBBS करणाऱ्या भारतीयांची संख्या वाढली, 'हे' आहे कारण

2. सप्टेंबर महिन्यापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

3. कोट्यवधींच्या बेहिशोबी मालमत्तांचं पुढे काय होतं? देशात 'या' ठिकाणी सापडलं होतं मोठं 'घबाड'

4. फातिमा वसीम बनली सियाचिनमधली पहिली महिला मेडिकल ऑफिसर

5. अखेर शिक्कामोर्तब! मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

6. कबीर बेदी यांना मोठा बहुमान! पटकावला इटलीतील सर्वोच्च नागरी सन्मान

7. BCCI नं घेतला मोठा निर्णय; भारतात होणार नाही आता 'पिंक बॉल' टेस्ट, जाणून घ्या कारण?

8. सुप्रीम कोर्टाचा तो निर्णय अन् सर्व शंका-कुशंका संपल्या; फडणवीस नेमकं काय म्हणाले?

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT