sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २००ची घट ते मंत्रालयात शेतकऱ्यांचे आंदोलन

देशविदेशातील 8 महत्त्वाच्या घडामोडींची दखल दररोज सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते.

स्वाती केतकर-पंडित

सकाळ पॉडकास्टमध्ये देशविदेशातल्या 8 महत्त्वाच्या घटनांची दखल घेतली जाते. सकाळ अॅपबरोबरच तुम्ही इतर ऑडिओ प्लॅटफॉर्मवरसुद्धा तुम्ही ते ऐकू शकता.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

1. मंत्रालयात शेतकऱ्यांचे मोठं आंदोलन, सुरक्षा जाळ्यांवर मारल्या उड्या

2. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २००ची घट

3. म्हणून आर्टीकल ३७० हटवलं. राज्य सरकारची माहिती

4. गडकरींनी लाँच केली पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी कार

5. दिल्लीत वर्गमित्रांनीच विद्यार्थ्यांवर केले सामूहिक अत्याचार

6. इंडोनेशियातील बालीत भूकंपाचे जोरदार धक्के

7. भारतीय महिला संघाने जिंकला आशिया कप, वर्ल्डकपचं तिकिटही केलं पक्कं

8. "पहिल्या धारेची ते अख्खा खंबा...", अजितदादांनी सांगितला 'तो' किस्सा

............

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडीत, निलम पवार

राज्यात कांदा दरवाढीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन नुकतेच पाहायला मिळाले होते...त्यात आता भर पडली आहे धरणग्रस्त शेतकऱ्यांची.. नेमकं काय प्रकरण आहे हे सविस्तर ऐकुयात..आता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत गॅस सिलेंडरचे दर कमी केल्याचे सांगितलय.. आता किती दर कमी झालेत हेही आपण सविस्तर ऐकणार आहोत..भारतीय महिला हॉकी संघाने सोमवारी पहिला हॉकी 5s आशिया चषक जिंकत इतिहास रचला आहे.. याबद्दल थोडक्यात ऐकणार आहोत...तर चर्चेतील बातमीमध्ये ऐकणार आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार दारुबद्दल काय म्हणालेत..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT