sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : ओदिशातील रेल्वे अपघात ते लव्ह जिहाद प्रकरणी फडणवीसांचा घरचा आहेर

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते.

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आजच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?
१.ओदिशातील बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात, जवळपास २५० प्रवाशांचा मृत्यू, ९०० जखमी

२.कुणाच्या खांद्यावर बंदुक ठेऊन भूमिका घेणार नाही, पंकजा मुंडे म्हणाल्या

३.फडणवीस म्हणतात, दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यात आक्षेप नाही पण...

४. राज्य सरकार आणि बजाज फिनसर्व्हच्या करारामुळे ४०,००० नोकऱ्यांत वाढ होणार

५. ओदिशामधल्या रेल्वे दुर्घटनेमुळे लालपरीच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम स्थगित

६.दाऊदच्या नावाने पुन्हा धमकी, समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरांचा आरोप

७. वॉर्नरसाठी 'कोणती' कसोटी मॅच ठरणार शेवटची

८.पत्रकार परिषदेतील तथाकथित थुंकण्यावरुन राऊत आणि अजित पवारांमध्ये वादावादी

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, गायत्री तौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT