Podcast Sakal
देश

Podcast : ...तर बार होतील बंद ते जीम-ब्युटी पार्लर-सलूनसाठी दिलासा

पॉडकास्ट ऐकण्यासाठी 'सकाळ'चं अॅप करा डाऊनलोड

सकाळ डिजिटल टीम

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

...तर बार-दारूची दुकाने होतील बंद ते जीम-ब्युटी पार्लर-सलूनसाठी दिलासा

1. cVIGIL अ‍ॅप काय आहे? निवडणूक गैरप्रकारांची कशी कराल तक्रार?

2. जीम, ब्युटी पार्लर आणि सलूनसाठी अटींसह परवानगी; राज्य सरकारचे नवे आदेश

3. तुम्ही बनावट पेटीएम ॲप वापरताय का? काळजी घ्या, अन्यथा होऊ शकते फसवणूक

4. Google Doodleद्वारे पहिल्या भारतीय महिला मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांचा सन्मान

5. सिंधुताईंची 'ती' इच्छा होणार पुर्ण; CM ठाकरेंनी घेतली दखल

6. कोरोनाचा धसका; पंतप्रधान मोदींनी रद्द केला पुणे दौरा

7. NEET PG प्रवेश प्रक्रियेला १२ जानेवारीपासून सुरुवात; आरोग्य मंत्र्यांची घोषणा

8. ...तर बार आणि दारूची दुकाने करावे लागतील बंद - राजेश टोपे

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Final: फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना कसा करणार? हरमनप्रीत कौरने उघड केला टीम इंडियाचा प्लॅन; फलंदाजांना दिला खास सल्ला

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

Police PSI Success Story: परीक्षेत यशानंतर १३ वर्षे न्यायासाठी लढा, अखेर PSI पदी निवड; पोलिसाला मिळाला न्याय

Panvel Crime: एनओसीसाठी एक कोटींची मागणी, लाच प्रकरणी सीजीएसटी अधीक्षकासह सल्लागार अटकेत

SCROLL FOR NEXT