Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: राजस्थानसाठी भाजप-काँग्रेसच्या याद्या जाहीर ते लोकसभा निवडणूकीदरम्यान IPLही होणार

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

राजस्थानसाठी भाजप-काँग्रेसच्या याद्या जाहीर ते लोकसभा निवडणूकीदरम्यान IPL होणारच

  1. वीज ग्राहकांना लवकरच मिळणार प्रिपेड स्मार्ट मीटर; गरजेनुसार करता येणार वापर

  2. चंद्र अन् सूर्या मोहिमेनंतर 'गगनयान'ची तयारी! चांद्रयानापेक्षा आहे 14 पट जास्त खर्च

  3. रजोनिवृत्तीच्या सुट्टीसाठी पहावी लागणार वाट! इतर देशांच्या तुलनेत भारत बॅकफूटवर

  4. नाहीतर आंदोलनाचा उद्रेक होईल, प्रकाश आंबेडकरांचा इशारा

  5. राजस्थानसाठी काँग्रेस-भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर

  6. 'गाझापट्टीवरील हल्ले थांबवा', 50 हॉलीवूड कलाकारांचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पत्र!

  7. लोकसभा निवडणूक असली तरी IPL भारतातच होणार

  8. आज नवरात्रीचा आठवा दिवस..... त्यानिमित्त ऐकुया महागौरी देवीच्या महात्म्याविषयी

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, स्वाती केतकर-पंडित

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT