Delhi Man Shoots Self in Ear After Argument Bullet Pierces His Head & Hits 7-Month Pregnant Wife 
देश

नवऱ्याने स्वतःला झाडून घेतलेली गोळी डोक्यातून आरपार निघून पत्नीला लागली; अन्

वृत्तसंस्था

गुरुग्राम : पती आणि पत्नीत परस्परात झालेल्या भांडणानंतर एका व्यक्तीने स्वत:च्या कानशीलावर बंदूक ठेवून गोळी झाडली. पण यात गर्भवती पत्नीदेखील तिच गोळी लागून गंभीर जखमी झाली आहे. बंदूकीच्या एकाच गोळीने दोन जणांचा जीव जाता-जाता वाचला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने कानशीलावर गोळी चालवली आणि ती गोळी कवटीतून बाहेर पडली ती थेट पत्नीच्या मानेत शिरली. त्यामुळे तिला जोरदार दुखापत झाली. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा या व्यक्तीची पत्नी पलीकडे त्याच्याबरोबर कारमध्ये बसली होती. गोळी महिलेच्या मानेला लागली. सध्या या या व्यक्तीवर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर गर्भवती पत्नीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
----------
हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाचा वापर कोणासाठी?
---------
हिंमतवान ज्योतीला ट्रम्प कन्येचा सलाम
---------
पती बेरोजगार असल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती बेरोजगार असल्याने पत्नीशी वाद झाला होता. पोलिसांना दिलेल्या निवेदनात महिलेनं हे सांगितलं आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, गोळी शरीरातून बाहेर पडून दुसऱ्या बाजूला असलेल्या व्यक्तीला लागावी ही एक दुर्मिळ घटना आहे, परंतु हे असामान्य नाही. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा पीडित व्यक्ती एकमेकांच्या अगदी जवळ असतील तेव्हाच हे घडू शकतं, असे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

SCROLL FOR NEXT