bharat biotech esakal
देश

लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा; DGCIची मान्यता

देशातील १२-१८ वयोगटांतील मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोविड-१९ च्या लसीला अधिकृत मान्यता दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतात ओमिक्राॅनच्या (Omicron) वाढत्या संख्येमुळे आपत्कालीन 'द ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया'ने (DGCI)देशातील १२-१८ वयोगटांतील मुलांसाठी शनिवारी (ता.२५) भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन कोविड-१९ च्या लसीला अधिकृत मान्यता दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात तज्ज्ञ समितीने (SEC)डीजीसीआयला आणीबाणीच्या काळात मुलांना लसी देण्याची परवानगी मिळावी, अशी शिफारस केली होती. कोव्हॅक्सिन ही लस भारतातील मुलांसाठी दुसरी मंजुर केलेली दुसरी लस आहे. ऑगस्टमध्ये झायडस कॅडिलाचे तीन डोस डीएनओ प्रौढ आणि बारा वर्षांपुढील मुलांसाठी देण्यास परवानगी देण्यात आली होती. अहवालानुसार कोव्हॅक्सिनचे दोन डोस मुलांना दिले जातील.(DGCI Cleared Bharat Biotech Covxin For Children)

दोन्ही डोसमधील २८ दिवसांचे अंतर असावे. सरकारला दिलेल्या चाचणी डेटानुसार प्रौढ आणि लहान मुलांना देण्यात येणाऱ्या डोसमधील अंतर समान असेल. ओमिक्राॅनचे मोठ्या प्रमाणावर संसर्ग होत असताना ही मोठी बातमी असून या घोषणाचा मी स्वागत करतो, असे मेदांतचे अध्यक्ष डाॅ. नरेश त्रेहान यांनी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT