esakal

देश

DK Shivakumar Latest News : डीके शिवकुमार मुख्यमंत्री कधी? सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण, म्हणाले...

DK Shivakumar reacts to Karnataka leadership change speculation : मागील काही महिन्यांपासून कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे.

Mayur Ratnaparkhe

DK Shivakumar’s Statement on Chief Ministership : मागील काही महिन्यांपासून कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी आता या प्रकरणावर एक महत्त्वाचे विधान केले आहे.

त्यांनी सांगितले की त्यांच्या नियुक्तीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. त्यांनी असेही म्हटले आहे की, प्रत्येकाने काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाचे पालन केले पाहिजे. आता शिवकुमार यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा मुख्यमंत्रिपदावरून त्यांच्यात आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात सत्तासंघर्ष सुरू असल्याचे वृत्त पुन्हा एकदा चर्चेत आहे.

तर दुसरीकडे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र यांनी कालच सांगितले होते की, त्यांचे वडील त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील आणि पक्ष हायकमांडनेही तसे संकेत दिले आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पदाभोवतीच्या राजकीय चर्चांना आणखी चालना मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली; स्थापत्य अभियांत्रिकी, गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती

Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

Vani News : सप्तशृंगी-वणी गड घाट रस्ता तीन दिवस रस्ता कामासाठी बंद...

वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!

SCROLL FOR NEXT