देश

लहानग्यांची कोरोना लस: सप्टेंबरपर्यंत येणार निष्कर्ष; AIIMS ने दिली माहिती

विनायक होगाडे

नवी दिल्ली : भारतात सध्यातरी फक्त 18 वर्षांवरील वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. मात्र, लहान मुलांच्या कोरोना लशीसंदर्भात काहीही ठोस निर्णय घेण्यात आला नाहीये. मात्र, आता लहान मुलांच्या कोरोना लशीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलंय की, देशात लहान मुलांसाठी बनवल्या जात असलेल्या भारत बायोटेक कंपनीची कोरोना लस कोवॅक्सिनची चाचणी सध्या सुरु आहे. एम्स प्रमुखांच्या सांगण्यानुसार, लहान मुलांसाठीच्या या कोरोना लशीच्या चाचणीचे निष्कर्ष सप्टेंबरपर्यंत येण्याची आशा आहे. डॉ. गुलेरिया यांनी आज शनिवारी म्हटलंय की, लहान मुलासांठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची चाचणी सध्या सुरु आहे आणि त्याचे निष्कर्ष सप्टेंबरपर्यंत येण्याची आशा आहे.

कमी संक्रमणाच्या ठिकाणी उघडू शकतो शाळा

डॉ. गुलेरिया यांनी म्हटलंय की, ज्या ठिकाणी संक्रमणाचा दर कमी आहे, त्या ठिकाणी संपूर्ण काळजी घेत शाळा उघडल्या जाऊ शकतात. महासंकटाच्या या काळात कंप्यूटर आणि मोबाईल उपलब्ध नसल्याने अनेक मुलांना शाळा सोडावी लागली आहे.

झायडस कॅडिलाच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण

झायडस कॅडिलाने 12 ते 18 वर्षांच्या मुलांसाठीच्या लशीची चाचणी पूर्ण केली आहे. मात्र, DCGI कडून आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळण्यासाठी आणखी काही दिवस लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT