Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला स्व. अजित पवार यांचं नाव मिळणार? आदिती तटकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Will Ladki Bahin Yojana Be Named After Late Ajit Pawar? ''अजितदादा हे कालही माझे नेते होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील'' अशा शब्दांत तटकरेंनी भावना व्यक्त केल्या.
ajit pawar

ajit pawar

esakal

Updated on: 

नंदूरबारः महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळख असलेली लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. याच योजनेमुळे २०२४ मध्ये शिंदे-फडणवीस-पवारांची पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता आल्याचं राजकीय जाणकार सांगतात. या योजनेच्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये रोख दिले जातात.

Loading content, please wait...

Related Stories

Ladki Bahin Yojana latest update 2026
Ladki Bahin Yojana e-KYC Update 2026
Ladki Bahin Yojana latest KYC update Maharashtra
Ladki Bahin Yojana Update