Earthquake esakal
देश

Earthquake: नववर्षाच्या सुरुवातीला दिल्ली भूकंपाने हादरली

सकाळ डिजिटल टीम

संपूर्ण जग नव्या वर्षासह स्वागत करत असतानाच आज पहाटे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के तीव्र झटके जाणवले. (Earthquake of 3.8 magnitude hits Haryana tremors felt in Delhi)

रात्री 1 वाजून 19 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणाच्या झज्जर येथे भूकंपाचं केंद्र होतं. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.8 एवढी नोंदवण्यात आली, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे.

अनेकांनी घराच्याबाहेर पळ काढला. काही काळ लोकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, यावेळी कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील झज्जर येथे होता. त्याची खोली जमिनीपासून 5 किलोमीटर खाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT