ED Raid at Channi relatives in Punjab Sakal
देश

CM चन्नींच्या नातेवाईकांवरील छाप्यात ईडीकडून कागदपत्रे, मोठी रक्कम जप्त

पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी (CM Charanjit Singh Channi) यांच्या निकटवर्तींयांवर ईडीने मारलेल्या छाप्यात महत्त्वाची कागदपत्रे आणि मोठी रक्कम जप्त केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (CM Charanjit Singh Channi) यांचे पुतणे भूपिंदर सिंग(Bhupinder Singh)आणि त्यांचे सहकारी संदीप कुमार यांच्या निवासस्थानाच्या झडतीदरम्यान, काही मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे भारतीय चलन जप्त करण्यात आले. सिंग यांच्या घरी सुमारे 4 कोटी आणि कुमार यांच्या घरी 2 कोटी: सूत्रांनी सांगितले. (ED Raid on CM Channi's nephew)

मोहालीतील अवैध वाळू उत्खनन प्रकरणातील मुख्य आरोपी भूपिंदरसिंग हनी (Bhupindar Singh Honey) याच्या परिसरात अंमलबजावणी संचालनालयाने झडती घेतली. अंमलबजावणी संचालनालयाने सुरू असलेल्या छाप्यांमध्ये भूपिंदरसिंग हनीच्या निवासास्थानातून 3.9 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली आहे. या छाप्यांमधून आतापर्यंत सुमारे 10.7 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT