Gujarat News 
देश

मोठी दुर्घटना! घरामध्ये केमिकलच्या बाटल्यांचा स्फोट, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Sandip Kapde

Gujarat News: गुजरातमधील राजकोटमध्ये बुधवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. राजकोटमधील शास्त्रीनगर भागात एका घरात रसायनाच्या बाटल्या फुटल्याने स्फोट झाला.

घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती देण्यात आली. एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितले की, अग्निशमन दल घटनास्थळी हजर आहेत. (Latest Marathi News)

काही केमिकलच्या बाटल्यांचा स्फोट होऊन ही आग लागली. आग विझवण्याचे काम सुरू आहे. घटनेची वेळ अद्याप समजू शकलेली नाही. घटनेच्या अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT