Podcast
Podcast Sakal
देश

Podcast | कृषी विधेयक रद्द ते दारू पिण्यासाठी व्हॅक्सिन बंधनकारक

ओमकार वाबळे

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात...

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....

1. काय होते 3 कृषी कायदे आणि आक्षेप? जाणून घ्या सविस्तर

2. जागतिक पुरुष दिन | भारतात कायदे महिलांच्या बाजूने आहेत का?

3. समान नागरी कायदा गरजेचा; लागू करायलाच हवा - HC

4. इंस्टाग्रामचे नवीन फीचर्स; फक्त फोन 'Shake' करुन नोंदवा तक्रार

5. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची चढती कमान

6. माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही; विक्रम गोखले

7. स्टार खेळाडू एबी डीव्हिलियर्सची IPL मधून तडकाफडकी निवृत्ती

8. दारू प्यायची असेल तर लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

जागतिक पुरुषादिनानिमित्त आज आपण काही वेगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत.....दुसरी महत्वाची बातमी म्हणजे समान नागरी कायद्याबाबत उच्च न्यायालय काय म्हटले आहे हेही आपण माहिती करुन घेणार आहोत...चर्चेतील बातमीमध्ये दारु पिण्यासाठी कोरोनाची लस बंधनकारक केल्याचा प्रकार दिसून आला आहे....त्याविषयी देखील आपण माहिती घेणार आहोत...

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

2) jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

3) spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

4) audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

5) google.com: https://bit.ly/3t9OZP0

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT