Farooq Abdullah Team eSakal
देश

"हा काश्मीरींना बदनाम करण्याचा डाव"; फारूक अब्दूल्लांनी व्यक्त केली नाराजी

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हिंदू आणि शीख समूदायाला लक्ष्य केल्या जात असल्याचं समोर आलंय.

सुधीर काकडे

काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत दहशवाद्यांच्या हालचाली वाढल्या असून, त्यामुळे पुन्हा एकदा अशांतता निर्माण झाली आहे. दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यात हिंदू आणि शीख नागरिकांना लक्ष्य करण्यात आल्याचं समोर आलं असून, या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी मोठी मोहिम हाती घेतल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता काश्मीरचे ज्येष्ठ नेते फारूक अब्दूल्ला यांनी काश्मीरमधल्या परिस्थितीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी नागरिकांच्या हत्या होणं दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे.

जम्मू काश्मीरमध्ये मागच्या काही दिवसांत दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यात बिगर मुस्लीमांना लक्ष्य केल्याचं आढळून आलं आहे. या घनटेनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दूल्ला यांनी घटनांवर आज आपल्या भावना व्यक्त केल्या. निरपराध लोकांना मारणं हे दुर्दैवी आहे, हे सर्व काश्मीरींना बदनाम करण्यासाठी केलं जातंय, असं म्हणत फारूक अब्दूल्ला यांनी या घटनांचा निशेध केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT