police 
देश

पणजी: धार्मिक प्रतीके मोडतोड प्रकरणी एकास अटक

सकाळवृत्तसेवा

पणजी : दक्षिण गोव्यात गेले काही दिवस सुरु असलेल्या धार्मिक प्रतिकांच्या तोडफोड़ प्रकरणाचा गुंता अखेरीस सुटला. गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने पहाटे पाठलाग करून कुडचडे येथील फ्रांसिस परेरा याला पकडले. तो टॅक्सी चालक आहे.

कुडतरी येथे आणखी एक तोडफोड करण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडण्यात आले आहे. त्याने तोडफोड केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिस पथक परेरा याच्या घराची झड़ती घेत असून पुरावे गोळा करण्याचे काम करत आहे. दक्षिण गोव्यात मोडतोड़ीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवून देखील समाजकंटक हाती लागत नसल्याने लोकांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई, पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर कुडचड्यात दाखल झाले आहेत.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला; IT शेअर्स चमकले

IPS Damayanti Sen: कोण आहेत IPS दमयंती सेन? ; ममता सरकारमध्ये डावलल्या गेलेल्या, आता सुवेंदू अधिकारींनी दिली मोठी जबाबदारी

जगात फक्त काही आठवडे पुरेल इतकंच तेल; भारतात किती दिवसांचा साठा?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील वांद्रेतील जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यास सुरूवात

TRPमध्ये नंबरवन मालिका! नायिकेनं अचानक घेतली एक्झिट, 'या' मराठी अभिनेत्रीला मिळाला हिंदी मालिकेत मुख्य रोल

SCROLL FOR NEXT