siddhu
siddhu 
देश

गोव्याचे माजी राज्यपाल एस. एस. सिद्धू यांचे निधन 

सकाळवृत्तसेवा

पणजी (गोवा) : गोव्याचे माजी राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांचे आज सकाळी निधन झाले. गोव्यात कॉंग्रेसचे सरकार असताना डॉ. सिद्धू  हे 22 जुलै 2008 ते 26 ऑगस्ट 2011 यांनी राज्यपाल म्हणून काम पाहिले. उत्तरप्रदेश केडरच्या 1952 सालचे ते आयएएस अधिकारी होते. त्यांनी कानपूर जिल्हाधिकारी म्हणून तसेच आग्रा येथे आयुक्त म्हणूनही काम केले आहे.

ऑगस्ट 1988 ते ऑगस्ट 1991 या काळात ते आंतरराष्ट्रीय नागरी हवाई संघटनेच सरसचिव होते. त्यानंतर ते मणिपूर राज्याचे 6 ऑगस्ट 2004 रोजी राज्यपाल बनले. ऑक्‍टोबर 2007 ते 1 जुलै 2008 या काळात ते मणिपूरचे राज्यपाल होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT