Kempegowda International Airport esakal
देश

Bangalore Airport : दोन महिलांकडून अंतर्वस्त्रातून 718 ग्रॅम सोन्याची तस्करी; बंगळूर विमानतळावर 50 लाखांचे सोने जप्त

महसूल विभागाच्या (Revenue Department) गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्या दोन महिलांना अडविले.

सकाळ डिजिटल टीम

दुबईहून बंगळूरला आलेल्या इंडिगो विमानातून (Indigo Airlines) दोन भारतीय महिला विमानतळावर उतरल्या.

बंगळूर : येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kempegowda International Airport) दोन महिलांकडून ५० लाखांचे ७१८ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. दुबईहून बंगळूरला आलेल्या इंडिगो विमानातून (Indigo Airlines) दोन भारतीय महिला विमानतळावर उतरल्या.

महसूल विभागाच्या (Revenue Department) गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्या दोन महिलांना अडविले. शंका आल्यानंतर त्यांना कस्टम अधिकाऱ्यांकडे सोपविले. अधिकाऱ्यांनी त्यांची कसून तपासणी केली.

त्यावेळी अधिकाऱ्यांना दोन्ही महिला (Women) अंतर्वस्त्रातून ७१८ ग्रॅम सोन्याची तस्करी करत असल्याचे आढळून आले. पावडरच्या स्वरूपात सोने दोन्ही महिला अंतर्वस्त्रातून तस्करी करत होत्या. दोन्ही महिलांनी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीची इनसाईड स्टोरी! ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावरुन प्रियंका गांधींचा संताप; म्हणाल्या....

Sachin Vaze: सचिन वाझेंची ५ वर्षांनी जामिनावर सुटका; ५ जिल्ह्यात प्रवेश न करण्याची अट

Stock Market Crash: 4 दिवसांत गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी स्वाहा! शेअर बाजार का कोसळला?

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

Heart Health: ताजी फळे खाणे की ज्युस पिणे? हृदयाच्या आरोग्यासाठी नक्की काय उत्तम? पाहा संशोधन!

SCROLL FOR NEXT