Nirmala Sitaraman ANI
देश

राज्ये अन् उद्योगांच्या आक्षेपानंतर कपड्यांवरील GST दरवाढ स्थगित

चप्पल आणि बुटांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : राज्ये आणि उद्योगसमूहांच्या आक्षेपानंतर कपड्यांवरील जीएसटी (GST On Cloth) वाढ फेब्रुवारी 2022 पुढे ढकलण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने 1 जानेवारीपासून कपड्यांवरील जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र यामुळे व्यापारी नाराज झाले होते. (GST Council Meeting) दरम्यान, ही वाढ करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे चप्पल आणि बुटांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नव्या वर्षात चप्पल आणि बुटांच्या किमती वाढणार आहे. (GST Hike On Cloth Post pond )

जीएसटी (GST) 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर वाढविल्यामुळे व्यावसाय कमी होईल, तसेच यामुळे परदेशी कपडे अधिक विकले जाण्याबरोबर कर चोरीही वाढेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. केंद्राच्या या निर्णयाबाबत सर्वत्र निदर्शने देखील करण्यात आली होती. दरम्यान, पादत्राणे आणि चप्पलांवर उद्यापासून जीएसटीचे वाढलेले दर लागू होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT