COVID 19
COVID 19 
देश

कोरोनासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी; एका दिवसात...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतातही याचे प्रमाण मोठे आहे. त्यानंतर आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6,73,165 वर गेली आहे. मात्र, गेल्या 24 तासांत देशभरात 24,850 रुग्ण आढळले आहेत. तर 613 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. 

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यानंतर आता याबाबत केंद्र सरकारकडून माहिती देण्यात आली. देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6,73,165 वर पोहोचली आहे. तर यामध्ये 2,44,814 सध्या ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनावरील उपचारानंतर 4,09,083 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर आत्तापर्यंत 19,268 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली.

देशभरात साडे सहा लाखांपेक्षा जास्त रुग्ण

भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठी आहे. देशात 6,73,165 कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झाला आहे. यामध्ये आत्तापर्यंत 19,268 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत 97,89,066 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या 24 तासांत 613 कोरोनाबाधितांचा मृत्यू

गेल्या 24 तासांत 613 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला असून, 24,850 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली जात आहे. 

जवळपास अडीच लाख टेस्ट

कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता सरकारकडूनही विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये कोरोना चाचणी वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार काल (शनिवार) तब्बल 2,48,934 कोरोना तपासणी करण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi News: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट, सर्च ऑपरेशन सुरु

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Share Market Holiday: आज महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार का? पाहा सुट्ट्यांची यादी

"लग्न म्हणजे केवळ नाच-गाणी नाही.. आवश्यक विधींशिवाय झालेला हिंदू विवाह अमान्य"; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT