Accident Accident
देश

हिमाचल प्रदेशात वऱ्हाडींना घेऊन जाणारी कार दरीत कोसळली, ९ ठार

हे सर्वजण एका लग्नासाठी निघाले होते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात सोमवारी भीषण दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. सोमवारी संध्याकाळी एक बोलेरो कार खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत या वाहनातून प्रवास करणाऱ्या नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण एका लग्नासाठी निघाले होते. (Himachal Pradesh Nine Killed In Accident)

या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर या वाहनातील सर्व नऊ जणांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. ही दुर्घटना कशामुळे घडली हे अद्याप कळू शकलेलं नाही. पोलिसांकडून अद्यापही शोध मोहिम सुरुच आहे. या वाहनामधून किती लोक प्रवास करत होते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही, अशी माहिती डीएसपी वीर बहादुर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 World Cup : पाकिस्तानने डाव साधला, भारताचा गडी भोपळ्यावर परतला! पहिल्याच षटकात मोठा धक्का

Shrikant Shinde: 'खुमखुमी असेल तर लोकसभेत आमच्यासमोर या’, श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईक यांना खुले आव्हान

नात्यांच्या हळव्या भावविश्वाला स्पर्श करणारे ‘माया’ चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला!

IND vs PAK T20 World Cup : हस्तांदोलन नाहीच! भारतीय संघाच्या अंतिम ११ मध्ये दोन बदल; पाकिस्तानला टॉसच्या वेळीच दिला दम

Pune Bharat Taxi: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांसाठी भारत टॅक्सी सेवा सुरू; दर किती आणि कसे आकारणार?

SCROLL FOR NEXT