husband wife
husband wife sakal
देश

OMG : न सांगता पत्नीने थेट गाठलं माहेर; नाराज पतीने स्वतःचं गुप्तांग...

सकाळ डिजिटल टीम

पती-पत्नीमध्ये वाद होणं हे सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु, कधी-कधी हे वाद इतके विकोपाला जातात आणि त्यातून काहीतरी भयंकर घटना घडते.

हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. पत्नी न सांगता माहेरी निघून गेल्याने संतापलेल्या पतीने स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापल्याचा धक्कादायकप्रकार समोर आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे कापलेला प्रायव्हेट पार्ट या पती महाशयांनी कुलदेवेतेला अर्पण केला. ही धक्कादायक घटना बिहारमधील मधेपुरा येथील मुरलीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील रजनी गावातून समोर आली आहे.

रजनी नया आणि कृष्णा बासुकी हे रजनी गावात वास्तव्यास आहेत. एके संध्याकाळी कृष्णाची पत्नी अचानक न सांगता माहेरी निघून गेली. पत्नी अचानक माहेरी गेल्याने बासुकीला राग अनावर झाला.

यानंतर त्याने स्वतःचे गुप्तांग कापले. एवढ्यावर तो थांबला नाही तर, त्याने कापलेला प्रायव्हेट पार्ट कुलदेवीच्या ठिकाणी अर्पण केला.

ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी कृष्णाला जवळील आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी योग्य उपचार करत त्याचा प्रायव्हेट पार्ट पुन्हा जोडला. मात्र, त्याची शाररिक स्थिती पहिल्याप्रमाणे राहिल की नाही हे आता सांगणे कठीण असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT