देश

Article 370 : काँग्रेसची आमदार म्हणतेय, 'मी एक हिंदुस्थानी'

वृत्तसंस्था

रायबरेली : काश्मीरातील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने काल (मंगळवार) घेतला. या निर्णयानंतर काँग्रेसकडून टीका केली जात असताना त्यांच्या एका महिला आमदाराने या निर्णयाचे स्वागत केले. उत्तर प्रदेशातील सदर रायबरेलीच्या काँग्रेस आमदार आदिती सिंह यांनी मोदींच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

आदिती सिंह यांनी 'United we stand! Jai Hind #Article370' असे ट्विट केले. या ट्विटच्या माध्यमातून आदिती सिंह यांनी पाठिंबा दर्शवला आहे. आदिती सिंहांच्या या ट्विटवर एकाने 'तुम्ही तर काँग्रेसी आहात' अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर त्याला उत्तर देताना आदिती सिंह यांनी ट्विट केले. 'मी एक हिंदुस्थानी आहे'. 

दरम्यान, आदिती सिंह यांनी काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेतल्याने त्या आता चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT