Covid 19 Esakal
देश

Covid 19 : नव्या वर्षात कोरोनाचा धोका वाढला; परदेशातून आलेले 53 प्रवासी पॉझिटिव्ह

वाढत्या रुग्ण संख्येमुळे केंद्र सरकारकडून आवश्यक सुचना देण्यात आल्या आहेत

सकाळ डिजिटल टीम

चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. चीनसह जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसून येत आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे केंद्र सरकारकडून आवश्यक सुचना देण्यात आल्या आहेत. अशातच देशाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

परदेशातून भारतात आलेले 53 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. भारतामध्ये परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोविड चाचणी केली जात आहे. त्याशिवाय प्रवाशांना RT-PCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. देशतील कोरोनाची सद्यपरिस्थिती आटोक्यात आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, पण खबरदारी घेणे आवश्यक आहे असंही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

त्याचबरोबर चीन, दक्षिण कोरिया, टोकियो, अमेरिका आणि जपान यासह अनेक देशांमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांमुळे भारतात वेगाने उपाययोजना सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विमानतळावर केल्या जात असलेल्या रँडम कोविड चाचणीमध्ये आतापर्यंत 53 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, हे प्रमाण 0.94 टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT