supreme court sakal
देश

इम्पेरिकल डेटा राज्याला देण्यास केंद्राचा नकार, सुप्रीम कोर्टात सुनावणी

ओबीसी  वर्गाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी इम्पेरिकल डेटा  आवश्यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

- विहंग ठाकूर

नवी दिल्ली: केंद्र सरकारने (central govt) ओबीसींचा  इम्पेरिकल डेटा (obc  empirical data) उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी राज्य  सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात (supreme court) सुनावणी झाली. ओबीसींचा  इम्पेरिकल डेटा राज्य  सरकारला देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. या विषयावर सुप्रीम  कोर्टाने सुनावणी  ४ आठवडे पुढे ढकलली आहे.

केंद्राचे ६० पानांचे प्रतिज्ञापत्र समजून घेण्यासाठी राज्यसरकारने   अवधी  मागितला आहे. ओबीसी  वर्गाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी इम्पेरिकल डेटा  आवश्यक आहे.

त्यासाठी केंद्र शासनाकडे असलेली ओबीसींची सामाजिक व आर्थिक जनगणनेची माहिती राज्य शासनास उपलब्ध करून द्यावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Ambad Accident: खंडोबाची वारी मागण्यासाठी आले अन् काळाचा घाला; अंबडमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; गाडीवर दगड, चिखल आणि चपला फेकल्या, 'चोर-चोर'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT