Joe Biden
Joe Biden टिम ई सकाळ
देश

"भारतात बलात्कार, दहशतवादाच्या घटना वाढत आहे; भारतात प्रवास करण्यासंदर्भात पुनर्विचार करा!"

सकाळ डिजिटल टीम

अमेरीकेच्या जो बायडेन (Joe Biden) प्रशासनाने भारतात वाढत्या बलात्काराच्या घटना आणि जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादामुळे अमेरिकेच्या नागरीकांना भारतात प्रवास करण्यासंदर्भात पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले आहे.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोलने भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटीचा संदर्भ देत भारतात प्रवास करण्याबाबत विचार करावा, अशी नोटीस जारी केली होती. यानंतर थोड्या वेळातच जो बायडेन प्रशासनाने आणखी एक नोटीस काढत भारतात जम्मू-काश्मीरमध्ये भारत – पाकिस्तान सीमेजवळ दहशतवादीचा धोका आहे सोबतच बलात्काराच्या अनेक घटना पर्यटनस्थळ तसेच अनेक ठिकाणी उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे भारतात प्रवास करण्यासंदर्भात पुनर्विचार करा, असा सल्ला नागरिकांना दिलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT