PM Modi esakal
देश

Independence Day: पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे

पुढच्या 25 वर्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 संकल्प ठेवले समोर

सकाळ डिजिटल टीम

भारतात यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा येत आहे. आज 15 ऑगस्ट 2022, यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरात विविध देशभक्तिपर उपक्रम आणि अभियान राबवण्यात येत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. पंतप्रधान मोदी यांनी नवव्यांदा ध्वजारोहण केलं आहे. यानंतर त्यांनी देशातील जनतेला संबोधित करत देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्या दिल्या.

1) पुढच्या 25 वर्षासाठी नरेंद्र मोदी यांचे 5 संकल्प ठेवले आहेत. याला पंचप्राण असंही म्हंटल आहे. पुढील 25 वर्षात विकसित भारत हा सर्वात पाहिला संकल्प आणि महत्त्वाचा संकल्प.

2) गुलामीच्या मानसिकतेचा अंशही राहणार नाही हा नरेंद्र मोदी यांचा दूसरा संकल्प आहे.

3) देशाच्या समृद्ध वारशाचा सर्वजण अभिमान बाळगतील हा तिसरा संकल्प आहे.

4) देशवासीयांची एकता आणि एकजूट हा चौथा संकल्प आहे.

5) नागरिकांकडून कर्तव्याचं पालन हा पाचवा संकल्प पंतप्रधान मोदी यांनी सांगितला आहे.

6) आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशीचा संकल्पाही त्यांनी मांडला आहे.

7) 75 वर्षांमध्ये पहिल्यांदा स्वदेशी तोफांची सलामी भारताच्या राष्ट्रध्वजाला दिली गेली तसेच ऊर्जा क्षेत्रात देश स्वावलंबी बनेल असं ध्येय पंतप्रधान मोदी यांनी समोर ठेवलं आहे.

8) नवीन शैक्षणिक धोरण गुलामीची मानसिकता दुर करेल त्यामुळे शैक्षणिक धोरणात वृद्धी आणण्याच लक्ष मोदीं यांनी समोर ठेवलं आहे.

9) 'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान', असा नाराही त्यांनी आपल्या भाषणातून दिला आहे.

10) येणार युग हे डिजिटल असणार आहे, त्यात भारतही शक्तिशाली बनेल या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत असंही मोदी यांनी सांगितल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : आंदोलक विद्यार्थ्यांशी वागताना संयम आणि सावधगिरी बाळगायला हवी, सर्वोच्च न्यायालयाची टीप्पणी

Jalna District Bank: जालना जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी राहुल लोणीकर; व्हाईस चेअरमनपदी निर्मला मरकड यांची बिनविरोध निवड

Career Guide: नर्सिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे? जाणून घ्या कोर्सेस, पात्रता, NEET आणि प्रवेश प्रक्रिया!

Taloda Bribery Case: शेतीचा ३२ एम नमुना प्रमाणपत्रासाठी मागितली लाच, ५ हजार घेताना अव्वल कारकून जाळ्यात, याआधीही लाचखोरीचा गुन्हा

Maharashtra Police Service: खाकीतील माणुसकीचा अनोखा चेहरा! 112 वर कॉल करा, पोलिस पोहोचवतील औषधे आणि जीवनावश्यक वस्तू

SCROLL FOR NEXT