Konkan corona Update sakal
देश

देशातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात... पण मृत्यू वाढले!

सकाळ डिजिटल टीम

देशभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव अद्याप कायम असल्याचं चित्र आहे. भारतात गेल्या चोवीस तासात 2 लाख 35 हजार 532 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 लाख 35 हजार 939 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मात्र, मृत्यूची संख्या वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. मागील चोवीस तासात देशभरात 871 जणांचा मृत्यू झाला आहे. कालपर्यंत ही संख्या 600 च्या जवळपास होती. सध्या देशात 20साख 04 हजार 333 सक्रिय रुग्ण आहेत. तर, पॉझिटिव्ही रेट13.39 टक्क्यांवर आलाय.

आतापर्यंत देशातील 1,65,04,87,260 लोकांचं लसीकरण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT