share marketing latest news Esakal
देश

Stock markets: आजच्यासह 'या' दिवशीही मार्केट बंद राहणार; या शेअर्सला बसणार फटका

महावीर जयंतीनिमित्त आज भारतीय शेअर बाजार बंद राहणार आहे.

धनश्री ओतारी

महावीर जयंतीनिमित्त आज भारतीय शेअर बाजार बंद राहणार आहे. बुधवारी नेहमीचा व्यापार पुन्हा सुरू होणार आहे. तसेच, या आठवड्याच्या शेवटी, शुक्रवारी, गुड फ्रायडेसाठी बाजार बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Indian stock markets shut today for Mahavir Jayanti )

मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्यात बाजारात 4 दिवस सुट्टी आहे. डिपॉझिटरी डेटानुसार, फेब्रुवारी 2023 पर्यंत भारतात एकूण 11.25 कोटी खाती आहेत. कोरोनानंतर डिमॅट खात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

शेअर मार्केट बंद राहिल्यामुळे, TCS, TATASTEEL, ADANIPORTS, BRITANNIA, CIPLA, BPCL या शेअर्सला मोठा फटका बसणार आहे.

गुंतवणूकदारांना 1.5 लाख कोटी नफा

आज BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 3 एप्रिल रोजी वाढून रु. 259.69 लाख कोटी झाले आहे जे त्यांच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवार 31 मार्च रोजी रु. 258.19 लाख कोटी होते.

अशाप्रकारे, बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे दीड लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

Chh. Sambhajinagar School: महापालिकेच्या २५ शाळांचे प्रवेश फुल्ल;यंदा वाढले ९१८ विद्यार्थी, प्रशासनाने केल्या सर्व शाळा स्मार्ट

SCROLL FOR NEXT