Kakadu Exercise
Kakadu Exercise ाेोकोत
देश

Kakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शन

सकाळ डिजिटल टीम

ऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळीबाराच्या सरावात आयएनएस सातपुडाने अचूक लक्ष्यभेद करून आपल्या मारक शक्तीचे प्रदर्शन केले.

भारतीय नौदलाचे INS सातपुडा आणि P8I सागरी गस्ती विमान ऑस्ट्रेलियात आयोजित ककडू सरावात सहभागी होण्यासाठी या महिन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियातील डार्विन येथे पोहोचले होते. आणि बाकिची विमाने १२ सप्टेंबर रोजी पोहोचली. भारतीय नौदलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बहुराष्ट्रीय सरावात 14 नौदलाची जहाजे आणि सागरी जाहजा सहभागी झाल्या आहेत. दोन आठवडे चाललेल्या या सरावात सैन्याने बंदर आणि समुद्रात सराव केला., जहाजाच्या चालक दलाने सहभागी नौदलांसोबत ऑपरेशनल प्लॅनवर विचार सामायिक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT