Shopian Encounter  
देश

Shopian Encounter : जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार; शोध मोहीम सुरूच

चकमक अद्याप सुरूच असून सुरक्षादलाचे जवान आणि काश्मीर पोलिस दहशतवाद्यांशी लढत आहेत.

रोहित कणसे

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असून भारतीय सुरक्षा दल आणि पोलीस पूर्ण ताकदीने दहशतवाद्यांचा मुकाबला करत आहेत. दरम्यान या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

भारतीय सुरक्षा दल आणि पोलीस पूर्ण ताकदीने दहशतवाद्यांचा मुकाबला करत असून चकमक अद्यापही सुरू आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टद्वारे काश्मीर झोन पोलिसांना याबद्दल माहिती दिली आहे. शोपियानच्या अलशिपोरा भागात चकमक सुरू आहे. पोलीस आणि सुरक्षा दलांकडून कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

Dharavi Crime: धक्कादायक! क्षुल्लक वाद टोकाला गेला अन् धारावीत रक्ताचा सडा पडला; मित्रानेच तरूणाला निघृणपणे संपवलं, काय घडलं?

Ranjangaon News : रांजणगाव एमआयडीसीत खंडणीसाठी दहशत; महिला व्यावसायिकेला धमकी, चालक व सुपरवायझरला मारहाण

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Darvha Crime : सात वर्षीय चिमुकलीचा खून; शेजारच्या घरात पोत्यात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT