

Nalasopara Crime
ESakal
नालासोपारा : नालासोपारा येथे धक्कादायक घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. एका महिलेने तिच्या सख्या भावांच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कौटुंबिक वादातून मारहाण करून हत्या करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.