देश

आता 'जिओ'ने बंद केलेत हे दोन चांगले प्लान

सकाळ वृत्तसेवा

जिओ धन धना धन म्हणणाऱ्या टेलीकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी जिओने IUC चार्ज केल्यानंतर आता पुन्हा ग्राहकांना मोठा धक्का दिलाय. कारण जिओ ने आता हे दोन स्वस्त प्लान्स बंद केलेत

जिओने IUC लागू केल्यानंतर 19 आणि 52 रुपयांचे रिचार्ज प्लान्स बंद केलेत. नुकतेच जिओने IUC चे चार प्लान भारतीय बाजारपेठेत आणलेत. या प्लान्सचा वापर करून आता जिओशिवाय इतर सर्विस प्रोव्हायडर नेटवर्कवर फोन करण्यासाठी हे प्लान्स वापरता येऊ शकतात. 

बंद केलेल्या प्लान्समध्ये काय मिळत होतं 

  • 19 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना अमर्याद कॉलिंग  मिळायचं
  • यात ग्राहकांना 150 MB डेटा आणि 20 SMS पाठवण्याची सुविधा मिळत होती 
  • 52 रुपयांच्या प्लान 1.05 GB डेटा आणि अमर्याद फोन कॉलिंग  मिळत होतं
  • यात 70 SMS चा उपभोगही ग्राहकांना घेता येत होता


हे प्लान बंद करण्याचं कारण काय ? 

कोणतीही कंपनी TRAI च्या नियमांनुसार एकाच वेळी 25 पेक्षा अधिक योजना ग्राहकांसाठी देसू शकत नाही. आणि म्हणूनच जिओने त्यांचे 19 आणि 52 रुपयांचे प्लान्स बंद केलेत. 

WebTitle : jio withdraws 19 rs and 52 rs recharge plan

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT