Jitendra Tyagi sakal
देश

उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष जितेंद्र त्यागींना अटक

उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष जितेंद्र नारायण त्यागी यांना नरसन सीमेवर अटक

दत्ता लवांडे

लखनऊ : धर्म संसदेत प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह भाषण केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष जितेंद्र नारायण त्यागी यांना नरसन सीमेवर अटक केली. (Shia Waqf Board Main Jitendra Tyagi Arrested)

चौकशीनंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. तेथून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. जितेंद्र त्यागी गुरुवारी संध्याकाळी हरिद्वारला येत असताना ही अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

ENG vs ITA, T20 WC : इंग्लंडचा Super 8s मध्ये प्रवेश! इटलीने 'इंग्रंजां'ना शेवटपर्यंत झुंजवले, फुटबॉलच्या देशाने जिंकली मनं...

Ratnagiri CCTV Surveillanc : पोलिसांची तिसरी नजर होतेय धूसर; जिल्ह्यातील सीसीटीव्ही कॅमेरे; देखभाल दुरुस्तीचा गंभीर प्रश्न

Malegaon News : आता अवघ्या महाराष्ट्रात राबवणार 'मालेगाव शैक्षणिक पॅटर्न'; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा

Sunil Tatkare: अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT