After Anantnag terror attack CRPF may change J and K deployment pattern  
देश

J&K Attack: काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी धुमश्चक्री! लष्कराचे दोन अधिकारी शहीद

कालपासूनच काश्मीरच्या विविध भागांमध्ये दहशतवाद्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागांमध्ये दहशतवाद्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. आज दिवसभर देखील लष्कराच्या जवानांनी मोठ्या प्रमाणावर कोंबिग ऑपरेशन राबवलं. या कारवाईत एक जवान शहीद तर काही दहशतवादी देखील ठार झाले होते. पण आत्ताच्या ताज्या घटनेत दोन लष्कराचे अधिकारी शहीद झाल्याचं वृत्त आहे. (J&K Attack Clashes with terrorist in Kashmir Anantnag Two army officers martyred)

एएनआयच्या वृत्तानुसार, काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीची जोरदार फायरिंग झाली. यामध्ये 19 RR या युनिटचं नेतृत्व करणाऱ्या एका कर्नल आणि मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याला आपले प्राण गमवावे लागले. जम्मू आणि काश्मीरमधील भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT