HD Kumaraswamy Hospitalised esakal
देश

मोठी बातमी! ऐन निवडणुकीच्या धामधुमीत माजी मुख्यमंत्र्यांची प्रकृती खालावली; जाणून घ्या कारण

एचडी कुमारस्वामी यांना 22 एप्रिल रोजी थकवा आणि अशक्तपणामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

थकवा आणि अशक्तपणामुळं त्यांना इथं दाखल करण्यात आलं. सध्या ते निरोगी आहेत.

HD Kumaraswamy Hospitalised : जेडी (एस) नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांची प्रकृती खालावली आहे. ते सध्या बंगळुरूच्या मणिपाल रुग्णालयात (Manipal Hospital) दाखल आहेत.

बंगळुरूमधील मणिपाल हॉस्पिटलनं एका निवेदनात म्हटलंय, 'एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांची प्रकृती सध्या ठीक आहे असून ते निरोगी आहेत.'

एचडी कुमारस्वामी यांना 22 एप्रिल रोजी थकवा आणि अशक्तपणामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मणिपाल हॉस्पिटलनं निवेदनात म्हटलंय, कुमारस्वामी यांना 22 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी डॉ. सत्यनारायण म्हैसूर यांच्या देखरेखीखाली मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. थकवा आणि अशक्तपणामुळं त्यांना इथं दाखल करण्यात आलं. सध्या ते निरोगी आहेत.

कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे, तर 13 मे रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीत कुमारस्वामी यांच्या जेडीएस पक्षानंही आपले उमेदवार उतरवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT