Sunny Leone
Sunny Leone 
देश

सनी लिओनीच्या कार्यक्रमाला कर्नाटक सरकारचा नकार

वृत्तसंस्था

बंगळूर - नववर्षाच्या पूर्वसंध्येला बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या होणाऱ्या कार्यक्रमाला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. तसेच राज्यात कोठेही सनी लिओनी कार्यक्रम घेऊ शकणार नाही.

सनी लिओनीच्या 31 डिसेंबरला होणाऱ्या कार्यक्रमाला कन्नड संघटनांकडून विरोध करण्यात येत होता. या संघटनांनी सनी लिओनीचा कार्यक्रम कन्नड संस्कृतीसाठी धोका असल्याचे म्हटले होते. अखेर सरकारने सनीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.

कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणावरून आम्ही या कार्यक्रमाला मंजूरी दिलेली नाही. या कार्यक्रमाला सतत विरोध करण्यात येत होता. गेल्या वर्षी नववर्षाच्या कार्यक्रमात एका तरुणीची छेडछाड झाल्याची घटना घडल्यानंतर उच्च न्यायालयाने अशा कार्यक्रमांना मंजूरी न देण्याचे आदेश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT