Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण स्थगित ते 'के ड्रामा' पाहिल्याने 30 अल्पवयीन विद्यार्थ्यांची हत्या

Latest Marathi Audio News : कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

रोहित कणसे

लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या उमेदवारांना.... आता कोणत्याही मतदान केंद्रातील ईव्हीएमची पडताळणी करता येणारेय.... तसंच सध्या चर्चेत असलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा वाशीम जिल्ह्यातील प्रशिक्षण कालावधी तत्काळ थांबविण्यात आलाय.... तर कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याला पुन्हा अटक करण्यात आलीय.... यासोबतच राज्यात आज कुठे पाऊस पडू शकतो?... या आणि इतर काही बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणारोत......

१) EVM वरील शंका होणार दूर; निवडणूक आयोगाचे नाराज उमेदवारांना नवे पर्याय

२) पूजा खेडकर यांचे जिल्हा प्रशिक्षण थांबवले

३) सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोन आठवड्यांची मुदत

४) डॉ. वीरेंद्र तावडेला पुन्हा अटक!

५) राज्यात आज कुठे पाऊस होणार?

६) RCB म्हटलं की फक्त विराट, एबी अन् गेल; बाकीचे म्हणजे...! माजी खेळाडूचा खळबळजनक दावा (ऑडिओ)

७) के ड्रामा पहिल्याची ३० जणांना क्रूर शिक्षा

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Patil : 'शरद पवार गट सोबत आला तर विचार करू'; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान, काँग्रेसला डावलून 'महायुती'चा सत्तेसाठी नवा फॉर्म्युला!

Kolhapur crime news : इचलकरंजी पोलिसांनी घरफोड्या उघडकीस आणल्या पण एसपींनी पोलिसांचीच चौकशी लावली

Russia–US New START Expiry Explained: भयानक इशारा! रशिया–अमेरिका अणु करार संपला, जग पुन्हा न्यूक्लिअर धोक्याच्या उंबरठ्यावर

Nagpur Crime: नागपुरातील एमएच ४० एन हॉटेलमधील देहव्यापारावर छापा; टोळीचा पर्दाफाश, राज्याबाहेरील तीन पीडित महिलांची सुटका!

Kolhapur Kagal Elections : सभा, जेवणावळी, एकगठ्ठा मतदान… कागल निवडणूक कारभाऱ्यांच्या हातात

SCROLL FOR NEXT